पी.एम विश्वकर्मा योजने अंतर्गत सुतारकामाच्या प्रशिक्षणास सुरुवात.

ज्ञानदा शिक्षण संस्थे मार्फत तालुक्यातील पहिल्या बॅचच्या प्रशिक्षणाचा प्रारंभ.

कणकवली/मयूर ठाकूर

पी.एम विश्वकर्मा योजने अंतर्गत सुतारकामाचे ट्रेनिंग तालुक्यामध्ये सुरु झाले आहे.हे प्रशिक्षण ज्ञानदा शिक्षण संस्थे मार्फत दिले जात असून तालुक्यातील पहिल्या बॅचची सुरवात करण्यात आली आहे.
या योजनेअंतर्गत प्रत्येक लाभार्थ्यास दिवसा पाचशे रुपये तसेच विनाकारण तीन लाखापर्यंत कर्ज आणि ट्रेनिंग पूर्ण झाल्यावर पंधरा हजार रुपयांचे टूल किट मिळणार आहे.
प्रसंगी ज्ञानदा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष बुलंद पटेल, विश्वकर्मा योजनेचे जिल्हा कोऑर्डिनेटर श्रीकृष्ण पांडव, ट्रेनर महेश मेस्त्री आणि ट्रेनि उपस्थित होते

error: Content is protected !!