साई सेवा शिक्षण प्रसारक मंडळ भिवंडी संचालित श्री.महादेव बाबुराव चौघुले महाविद्यालय, भिवंडी,मधील तृतीय वर्ष कला शाखेतील विद्यार्थ्यांनी ‘भूगोल अभ्यास सहली’ निमित्त खारेपाटण प्रशालेला दिली सदिच्छा भेट

साई सेवा शिक्षण प्रसारक मंडळ भिवंडी संचालित श्री.महादेव बाबुराव चौघुले महाविद्यालय, भिवंडी, जिल्हा ठाणे मधील तृतीय वर्ष कला शाखेतील विद्यार्थ्यांनी भूगोल अभ्यास सहलीनिमित्त खारेपाटण प्रशालेला सदिच्छा भेट दिली. याप्रसंगी कॉलेजमधील विद्यार्थ्यांसोबत आलेले मार्गदर्शक प्रा. रवींद्र काकडे, प्रा. अभिषेक शिंदे व प्राध्यापिका प्रणाली माणकर इत्यादी उपस्थित होते. भूगोल अभ्यास दौरा करण्यासाठी आलेल्या सर्व विद्यार्थी व प्राध्यापकांनी खारेपाटण प्रशालेचा परिसर पाहून आम्ही भारावून गेलो असे मत व्यक्त केले. याप्रसंगी खारेपाटण प्रशालेचे प्राचार्य श्री.संजय सानप, पर्यवेक्षक श्री. संतोष राऊत व प्रशालेतील शिक्षकवृंद यांनी त्यांचे स्वागत केले.

error: Content is protected !!