सौ.चंद्रकला कुडतरकर यांचे निधन

शिरवल रतांबेवाडी येथील रहिवासी सौ.चंद्रकला चंद्रकांत कुडतरकर (वय ६८) यांचे मंगळवारी ७ जानेवारी रोजी दुपारी एक वाजता शिरवल येथील निवासस्थानी वृद्धापकाळाने निधन झाले.त्या मनमिळावू स्वभावामुळे परिचीत होत्या.त्यांच्या पश्चात पती,मुलगा,सुन, तीन विवाहित मुली, जावई, ,पुतणे, पुतण्या, नातवंडे असा परिवार आहे.शिरवल रतांबेवाडी येथील स्मशानभूमीत मंगळवारी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

error: Content is protected !!