नुतन आमदार निलेश राणे यांचेशिवसेना नेते आणि चिंदर माजी सरपंच संतोष कोदे यांनी केले अभिनंदन

कुडाळ मालवण विधानसभा मतदार संघातून विजयी झालेले आमदार निलेश राणे यांचे शिवसेना नेते व चिंदर माजी सरपंच संतोष कोदे यांनी अभिनंदन केले.यावेळी त्यांच्या सोबत शिवसेना जिल्हा प्रमुख दत्ता सामंत,आचरा सरपंच जेराॅन फर्नांडिस,सचिन हडकर विजय कदम यांसह अन्य मान्यवर आदी उपस्थित होते.