आमदार वैभव नाईक यांनी बजावला मतदानाचा हक्क

स्नेहा वैभव नाईक यांनी देखील बजावला मतदानाचा हक्क
कुडाळ मालवणचे महाविकास आघाडीचे शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार वैभव नाईक यांनी कणकवलीत आपल्या मतदानाचा हक्क बजावला. त्यांच्या सोबत त्यांच्या पत्नी स्नेहा वैभव नाईक देखील उपस्थित होत्या. जनतेसोबत रांगेत राहून त्यांनी हा हक्क बजावला.





