ठाकरे सेनेला कुर्ली गावठाण टेंबवाडी येथे आमदार नितेश राणेंचा दणका

आमदार नितेश राणे यांच्या हस्ते कुर्ली गावठाण मध्ये घेतला भाजपात प्रवेश
नितेश राणे आमदार होणे म्हणजे विकासाला उज्वल भवितव्य
कणकवली तालुक्यातील कुर्ली गावठाण मध्ये आमदार नितेश राणे यांनी ठाकरे सेनेला ला दणका दिला असून ठाकरे शिवसेनेचे नरेंद्र भोगळी, रोहित राणे, विनायक पाटील, मंगेश परब, विलास सावंत, प्रवीण पाटील, संदेश पाटील, प्रतिक राणे, संजय मोहिते, सिद्धेश राणे, यांचा भाजपामध्ये प्रवेश घेतला आहे.
आमदार नितेश राणे हा विकासाचा ब्रँड असून कोणावरही टीका टिपणी न करता केवळ विकासाच्या नावाने ते मते मागतात आमदार नितेश राणे हे कणकवली विधानसभा मतदारसंघाचे उज्वल भवितव्य आहे असे मत प्रवेश करते आणि व्यक्त केले
यावेळी उपस्थित मनोज रावराणे, राजन चिके, अंबाजी हुंबे, राजेंद्र कोलते, अमित दळवी, बाळकृष्ण चव्हाण, सुरज तावडे आदि भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.





