साकेडी गावामध्ये महायुतीचे उमेदवार आमदार नितेश राणे यांच्या प्रचाराचा शुभारंभ

आमदार नितेश राणे यांना मताधिक्य देण्याचा केला साकेडी भाजपने निर्धार

महायुतीचे उमेदवार नितेश राणे यांच्या प्रचाराच्या शुभारंभ आज साकेडी गावामध्ये गावचे ज्येष्ठ नागरिक श्री.गोविंद उर्फ आप्पा राणे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला गावामध्ये झालेल्या विविध विकास कामांच्या माध्यमातून नितेश राणे यांना भरघोस मतदान देण्याचं भाजप साकेडीच्या वतीने करण्यात आला निर्धार.यावेळी सरपंच सुरेश उर्फ बंडू साटम,उपसरपंच प्रज्वल वर्दम,माजी सभापती संजय शिरसाट,माजी प.स.सदस्य अनघा देवरूखकर,माजी सरपंच रीना राणे,ग्रा.सदस्य विशाखा राणे,बुथ अध्यक्ष संतोष राणे,रमाकांत सापळे,विश्वास राणे,प्रशांत जाधव,विनय परब,योगेंद्र कदम,अमित परब,चेतन राणे,राजेश परब,आदेश सावंत आदी उपस्थित होते

error: Content is protected !!