माजी आमदार परशुराम उपरकर यांनी घेतली युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांची भेट

विधानसभा निवडणुकी संदर्भात केली चर्चा

नुकताच शिवसेना ठाकरे गटामध्ये प्रवेश केलेले माजी आमदार परशुराम उपरकर यांनी माजी मंत्री व युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी त्यांच्यासोबत विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील घडामोडींबाबत चर्चा केली. आणि आदित्य ठाकरे यांच्याकडून देखील उपरकर यांची विचारपूस करण्यात आली.

error: Content is protected !!