मूर्तिकार सचिन घाडी यांचे निधन

आचरा
आचरा देवूळवाडी येथील रहिवाशी आणि उत्कृष्ट मूर्तिकार सचिन हिरोजी घाडी वय (49) यांचे सोमवारी अल्पशा आजाराने निधन झाले. तें उत्कृष्ट मूर्तिकार होते विविध मूर्तीचे पेंटिंग करण्यात ते प्रसिद्ध होते. त्यांच्या अकाली निधनाने आचरा पंचक्रोशीत हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात आई, भाऊ, बहीण, भावजय, भाची काकीअसा परिवार आहे. मूर्तिकार भालचंद्र घाडी यांचे तें बंधू होत

error: Content is protected !!