कोण आहेत हे सावंतवाडीतील भाजपाचे ठेकेदार नेते?? हे संघटक की पक्षाची संस्कृती उध्वस्त करणारे भाडोत्री विस्फोटक?

बाउन्सरच्या दहशतीवर ठेकेदारीचे राजकारण करणारे कोण हे सावंतवाडीतील बाहुबली नेते ज्यांच्यामुळे आज भाजपाच्या संस्कृतीला काळीमा फासला गेला?आज ज्यांच्यामुळे जिल्हा परिषदेमध्ये तुफान राडेबाजी झाली आणि भाजपाचे संघटन कौशल्य विनाकारण बदनाम झाले? यांची ही दहशत आणि मनमानी फक्त ठेकेदारी पुरती मर्यादित होती की याच दादागिरीवर भाजपाचे राजकारण यांनी रसातळाला नेले? या लोकांच्या याच दादागिरी विरुद्ध कालच्या भाजपाच्या बैठकीत कार्यकर्त्यांचा आवाज उठला होता? याच मनमानीपणातून काल बांद्यामध्ये बैठकीत बोलण्यासाठी उभे राहणाऱ्या पदाधिकाऱ्याला गप्प बसण्याची दादागिरी केली गेली? आपल्या ठेकेदारीसाठी, पदे विकून भ्रष्टाचार करण्यासाठी आणि भाजप पक्ष आपली मालमत्ता असल्यासारखा वापरण्यासाठी यांना पक्षावर आपला होल्ड हवा आहे का? भाजपा सारख्या पक्षाची लाजलज्जा चव्हाट्यावर आणणाऱ्या या लोकांवर भाजपाचे वरिष्ठ कारवाई करणार की नाही?

सावंतवाडीकर जनतेपुढे आणि तमाम सर्वसामान्य कार्यकर्त्यांपुढे हे सगळे प्रश्न पडले आहेत???

पूछता है सिंधुदुर्ग….

error: Content is protected !!