महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी सुनिल सोनार यांना मातृशोक

आचरा–
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी सिंधुदुर्ग सुनिल प्रभाकर सोनार यांच्या मातोश्री कै सौ प्रणिता प्रभाकर सोनार यांचे निधन झाले. त्यांचे सर्व विधी मुंबई येथे होतील.त्यांच्या पश्चात पती मुलगे असा परीवार आहे.