आचरा येथे 5आक्टोबर रोजी समूह नृत्य स्पर्धा


आचरा–अर्जुन बापर्डेकर
इनामदार श्री देव रामेश्वर संस्थान आचरे.
आचऱ्याचा विघ्नहर्ता
गणेशोत्सव 2024 या निमित्त शनिवार 5आक्टोबर रोजी
श्री ब्राम्हणदेव सांस्कृतिक विकास मंडळ आचरे पारवाडी तर्फे
खुल्या समूह नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी
प्रथम क्रमांक 15021/- चषक व प्रमाणपत्र
द्वितीय क्रमांक 10021/- चषक व प्रमाणपत्र
तृतीय क्रमांक 5021/- चषक व प्रमाणपत्र असून

विजेते सोडून इतर सहभागी संघांना मानधन दिले जाणार आहे. अधिक माहिती साठी
रुपेश मनोहर साटम 9420080404
मुकेश मधुकर सावंत 9421237763 अनंत दीपक गावडे 8275649567 यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

error: Content is protected !!