खासदार नारायण राणेंच्या मुंबईतील अधिश निवासस्थानी गोट्या सावंत, समीर नलावडेंनी घेतले गणपती दर्शन

आमदार नितेश राणेंनी केले स्वागत
माजी केंद्रीयमंत्री व भाजपा चे खासदार नारायण राणे यांच्या जुहू येथील अधिश बंगल्यावरील गणपतीचे माजी जि प अध्यक्ष गोट्या सावंत व माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी दर्शन घेतले. यावेळी आमदार नितेश राणेंनी श्री सावंत व नलावडे यांचे स्वागत केले. यावेळी त्यांच्यासोबत हृतिक नलावडे, राज नलावडे आदी उपस्थित होते.
कणकवली प्रतिनिधी