आयनल तंटामुक्ती समिती अध्यक्ष पदी प्रवीण उर्फ भाई साटम यांची बिनविरोध निवड

भाई साटम यांचे सर्वच स्तरातून केले जातेय अभिनंदन

आयनल तंटामुक्ती समिती अध्यक्ष पदी प्रवीण उर्फ भाई साटम यांची बिनविरोध निवड करण्यात आली. तसेच समिती सदस्य पदी (सरपंच)सौ.सिद्धी दहिबावकर,श्री.विलास हडकर श्री.भगवान मसुरकर,श्री.आदेश ओटवकर,सौ.योगिता फाटक,श्री उत्तम ओटवकर,सौ.देवयानी दहीबावकर,श्री.देवेंद्र दहिबावकर,श्री.संदीप घाडीगांवकर,श्री.सुंदर साटम,श्री.दीपक मेस्त्री,श्री.दशरथ दहिबावकर , मानसी ओटवकर व इतर सदस्याची निवड करण्यात आली. या निवडी बद्दल भाई साटम यांचे सर्वच स्तरातून अभिनंदन केले जात आहे.

दिगंबर वालावलकर /कणकवली

error: Content is protected !!