शिवसेना ठाकरे गटाचे कार्यकर्ते जोगेंद्र उर्फ जोगी राणे यांचा भाजपमध्ये प्रवेश

आमदार नितेश राणे यांनी केले स्वागत
कणकवली शहरातील प्रभाग क्रमांक 1 मधील शिवसेना ठाकरे गटाचे कार्यकर्ते व आमदार वैभव नाईक यांचे कट्टर समर्थक म्हणून समजले जाणारे जोगेंद्र उर्फ जोगी राणे आज आमदार नितेश राणे यांच्या वाढदिवसा दिवशी भाजपा पक्षामध्ये प्रवेश केला. आमदार नितेश राणे यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी त्यांच्यासोबत माझी नगराध्यक्ष समीर नलावडे, माजी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, किशोर राणे, जिल्हा बँक संचालक विठ्ठल देसाई, शहराध्यक्ष अण्णा कोदे आदी उपस्थित होते.
दिगंबर वालावलकर/ कणकवली