भाजप कार्यकर्ते महेश देवळी यांचा वाढदिवस उत्साहात साजरा.

कणकवली/प्रतिनिधी.

कणकवली तालुक्यातील हरकूळ येथील भाजप कार्यकर्ते आणि समाज सेवक महेश देवळी यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रम रबवून दिवसभरात साजरा करण्यात आला.सामाजिक बांधिलकी जपतो विविध सामाजिक कार्यक्रम राबविण्यात आले आणि सायंकाळी मोठ्या संख्येने उपस्थित कार्यकर्त्यांनी महेश देवळी यांचा वाढदिवस साजरा केला. प्रसंगीं,
उद्योजक संदेश सावंत,माजी उपसभापती राजू पेडणेकर, ऍड. समित नाडकर्णी.अमर गावकर,उत्तम वाळके, ऍड.चेतन पाटील,सुजित बाईत,उद्योजक किरण सावंत, अमित जाधव आदी उपस्थित होते.

error: Content is protected !!