अवकाळी पावसाने कुरंगवणे येथील उपसरपंच निवृत्ती पवार याच्या घराचे नुकसान

घराचे छप्पर वादळी वाऱ्याने उडाले
गेल्या आठवड्यात अवकाळी पावसाने सर्वत्र च धुमाकूळ घातला असून गेल्या आठवड्यात पडलेल्या अवकाळी पावसाने कुरंगवणे येथील उपसरपंच निवृत्ती श्रीधर पवार याच्या घराचे नुकसान झाले असून याच्या घराचे छप्पर पूर्णपणे उडून गेले असून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.घटना स्थळी पाहणी करताना सरपंच पप्पु ब्रम्हदंडे, तलाठी अनघा अग्नीहोत्री , सामाजिक कार्यकर्ते सुरज पवार, ग्रामपंचायत सदस्य अक्षदा सादीकले , ग्रामस्थ दिनेश सुतार ,संजय लाड, रविंद्र लाड आदि उपस्थित होते.