आज नामदार दीपक केसरकर आजगावात

आजगाव (प्रतिनिधी) – 3मे 2024 रोजी महाराष्ट्र राज्याचे शिक्षणमंत्री श्री दिपक भाई केसरकर हे संध्याकाळी 4 वाजता आजगाव येथे आनंद सौदागर यांच्या निवासस्थानी बैठक घेणार असून आजगाव मधील भेटायला येणाऱ्या ग्रामस्थ ,महिला ,पुरुष यांच्याशी ते सुसंवाद साधणार आहेत तरी त्यांना भेटण्यासाठी ,त्यांना आपले म्हणणे ,प्रश्न सांगण्यासाठी आपण आजगाव महिला व -पुरुष असे ज्यांना यायचे असेल त्यांनी उपस्थित रहावे असे आवाहन सरपंच यशश्री सौदागर यांनी केले आहे

error: Content is protected !!