महायुतीचे लोकसभा उमेदवार नारायण राणे यांच्या प्रचारार्थ चिंचवली भंडारवाडी येथे रॅली संपन्न

रत्नागिरी- सिंधुदुर्ग लोकसभा मदारसंघाचे उमेदवार केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या प्रचारार्थ भारतीय जनता पक्षाच्या वतीने गुरुवार दि.2 मे 2024 रोजी रात्रौ चिंचवली भंडारवाडी येथे रॅली काढण्यात आली. खारेपाटण शक्ती केंद्रप्रमुख सूर्यकांत भालेकर यांच्या नेतृत्वाखाली या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते..
यावेळी चिंचवली सरपंच अशोक पाटील, उपसरपंच राजेंद्र पेडणेकर,बुथ कमिटी अध्यक्ष रवींद्र गुरव,तुकाराम गुरव ,चंद्रकांत पेडणेकर, महेश बांदिवडेकर, दिलीप शिर्सेकर ,दीपक बांदिवडेकर ,मधुकर बांदिवडेकर ,अनिल पेडणेकर ,राजा पेडणेकर, पांडुरंग पेडणेकर, सेवानिवृत्त पोलिस चंद्रकांत गुरव ,सोहम बांदिवडेकर ,प्रमोद पेडणेकर ,श्रीधर गव्हाणकर, शंकर पेडणेकर ,गुणाजी अम्ब्रे यांसह सर्व कार्यकर्ते उपस्थित होते..

अस्मिता गिडाळे, खारेपाटण

error: Content is protected !!