वैभववाडी तालुक्यातील आचिर्णे गावातील दारये धनगरवाडी उ.बा.ठा चे शेकडो कार्यकर्त्यांचा जय महाराष्ट्र करून भाजप पक्षामध्ये प्रवेश

आमदार नितेश राणे यांच्या आचिर्णे गावातील चालू असलेल्या विकास कामांचा धडाका बघून पक्षप्रवेश

वैभववाडी तालुक्यातील आचिर्णे मधील उबाठाचे कार्यकर्ते विठ्ठल हुंबे, गणपत हुंबे, अंबाजी हुंबे, बाळू गुरखे, गंगाराम गुरखे, दत्ताराम गुरखे, चंद्रकांत गुरखे, बबलू शिंगाडे, जनार्दन शिंगाडे, राजाराम झोरे, जनार्दन झोरे, चंद्रकांत झोरे, संतोष झोरे, जनार्दन बोडके, राजाराम शिंगाडे, प्रकाश शिंगाडे, वाघोबा झोरे, तुकाराम झोरे विठ्ठल काळे, रुपेश गुरखे, कौस्तुभ गुरखे गणेश गुरखे, शांताराम झोरे विश्वास झोरे नितेश झोरे अक्षय झोरे शरद बोडके बाळकृष्ण झोरे दिलीप झोरे दीपक बोडके दीपक शिंगाडे दशरथ झोरे गौरव झोरे विक्रांत झोरे गणपत झोरे, सारस बोडेकर, विकास झोरे राजाराम शिंगाडे जय बोडके दक्ष शिंगाडे, सिताराम झोरे राजाराम बोडके सखाराम झोरे संतोष झोरे यांनी आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत भाजपचा झेंडा हाती घेतला आहे. आमदार नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली काम करायचे ठरवलं असून त्यामुळे आचिर्णे गावातील ठाकरे गटाला हा मोठा धक्का मानला जातो आहे.

यावेळी आमदार नितेश राणे, दिलीप रावराणे, आदेश रावराणे समीर रावराणे, कमलेश रावराणे ,आर.डी. बोडेकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.

कणकवली प्रतिनिधी

error: Content is protected !!