रत्नागिरी-सिंधुदुर्ग मधून केंद्रीय मंत्री नारायण राणेंना उमेदवारी जाहीर.

रत्नागिरी-सिंधुदुर्ग मधून केंद्रीय मंत्री महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. भाजपची तेरावी यादी आज मुंबई येथे जाहीर करण्यात आली. या यादीत तळ कोकणातून पहिल्यांदाच सिंधुदुर्ग-रत्नागिरीला भाजपच्या कोट्यातून तिकीट मिळालं असून भाजपा कार्यकर्ते पदाधिकारी यांच्यात मोठा जल्लोष आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे

error: Content is protected !!