सिंधुदुर्ग आंबोली सैनिक स्कूल येथे समर कॅम्पचे आयोजन

शिबीराचा कालावधी : १ मे ते ७ मे २०२४
अॅकॅडमी ऑफ सेल्फ डिफेन्स सिंधुदुर्ग जिल्हा सिलंबम असोसिएशन, सिंधुदुर्ग, सिंधुदुर्ग जिल्हा थाय बॉक्सिंग असोसिएशन, सिंधुदुर्ग, सिंधुदुर्ग जिल्हा स्क्वॅश असोसिएशन, सिंधुदुर्ग सिंधुदुर्ग सैनिक स्कूल, आंबोली यांच्या वाटेने समर कॅम्प चे आयोजन करण्यात आले आहे दिनांक १ मे ते ७ मे या कालावधीत सिंधुदुर्ग सैनिक स्कुल आंबोली येथे असणार आहे
या शिबिरातील उपक्रम
- आर्मी ऑब्टॅकल ट्रेनिंग, एन.सी.सी. ड्रिल, कराटे, कर्व मेगा (इज्राइली सेल्फ डिफॅन्स) किक बॉक्सिंग, थाय बॉक्सिंग, सिलंबम (लाठी-काठी), अकिदो, ज्युदो (जंम्प), स्क्वॅश
- जंगल सफर, स्टेज डेअरींग, सांस्कृतिक उपक्रम, ट्रेकिंग, कॅम्प फायर नाईट, आट्यापाट्या,
- प्रोत्साहानात्मक उपक्रम-बेस्ट स्ट्युडण्ट ऑफ द कॅम्प, सहभागींना प्रशस्तिपत्रक, अॅडव्हेन्चर स्पोर्टस् इन टुरीस्ट डेस्टिनेशन

स्थळ : सिंधुदुर्ग आंबोली सैनिक स्कूल शिबीराचा कालावधी : १ मे ते ७ मे २०२४
