महाशिवरात्रीच्या दिवशी कणकवली येथे नागाचे दर्शन

महाशिवरात्रीच्या दिवशी शुक्रवार दिनांक ८ मार्च २०२४ रोजी सायंकाळी ४ वाजता कणकवली मधील रुपेश सुरेश पिळणकर यांच्या घराच्या आवारात नागाने दर्शन दिले. एक तास हा नाग तिथेच होता. नंतर सर्पमित्रांना बोलावण्यात आले. सर्पमित्रांनी या नागाला नैसर्गिक अधिवासात सोडून दिले.





