डॉ. ओमप्रकाश शेटे घेणार आरोग्य यंत्रणेचा आढावा

सिंधुदुर्गनगरी : आयुष्यमान भारत मिशन महाराष्ट्र समितीचे प्रमुख डॉ. ओमप्रकाश शेटे हे शुक्रवारी (दि. 16) रोजी जिल्हा दौऱ्यावर आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयात ते आयुष्यमान भारत, महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना, राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम आणि राष्ट्रीय आरोग्य अभियानातील पायाभुत सुविधांचा आढावा घेणार आहेत. या आढावा बैठकीनंतर ते दुपारी 12.30 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकार परिषद देखील घेणार आहेत.

error: Content is protected !!