शुभम पसारकर अध्यक्ष दिव्यवंदना आधार फौंडेशनचे यांचा चिमुर क्रांतिभूषण पुरस्काराने गौरव

माननिय आमदार बंटीभाऊ भागडिया यांचे शुभहस्ते झाला शुभम पसारकर यांचा गौरव
चिमूर तालुका प्रेस असोसिएशन चिमूर जिल्हा चंद्रपूर यांच्या माध्यमातून सांस्कृतिक कार्यक्रम तसेच शालेय समूह नृत्य स्पर्धा २०२४ चे आयोजन करण्यात आले होते . यावेळी दिव्यवंदना आधार फाउंडेशन चे अध्यक्ष मा.शुभम राजू पसारकर यांना चिमुर क्रांतिभूषण पुरस्कार मा.श्री .बंटीभाऊ भागड़िया साहेब (आमदार)यांच्या हस्ते प्रदान करून गौरविण्यात आले.
याप्रसंगी मंचावर चिमूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी श्री राकेश जाधव साहेब , जिल्हा काँग्रेस कमिटीचे सरचिटणिस श्री. गजाननभाऊ बुटके , धनराज भाऊ मुगले , श्री ज्ञानेश्वर शिरभय सर , श्री कलीम शेख श्री चुनीलाल कुडवे जी, श्री चुनारकर , श्री रविभाऊ भोंगले, श्री अनिल भाऊ रेवतकर, श्री. नागेंद्र नागोसे तसेच तालुक्यातील सर्व पत्रकार मित्र व शेकडो प्रेक्षक वर्ग उपस्थित होते.
किसन चौरे, कोकणनाऊ