माऊली मित्र मंडळ, संलग्न “नगरपंचायत जुना भाजी मार्केट व्यापारी मित्र मंडळाची नवीन कार्यकारी मंडळ जाहीर

*कार्याध्यक्ष – राजु म्हापसेकर,
*संस्थापक , अध्यक्ष – श्री राजेंद्र मनोहर पेडणेकर,
*उपाध्यक्ष – हेमंत नाडकर्णी,
*सेक्रेटरी – भगवान कासले,
*ऊप सेक्रेटरी – सचिन कुवळेकर,
*खजिनदार – जमिल कुरैशी,
*ऊप —— – अविनाश गावडे,
*सल्लागार – लक्ष्मण महाडीक,
*ऊप —- – विशाल रजपूत,
- सदस्य – अनुप्रिया खाडये,
– भारती फाटक,
– समीक्षा धुरी,
– प्रभाकर कदम,
– शिवप्रसाद घाडिगावकर,
– प्रसाद पाताडे,
– सईद नाईक,
– महेश मेस्त्री,
– लवू जैताळकर
*त्याचप्रमाणे दिनांक २० जानेवारी २०२४ रोजी संपन्न होणाऱ्या, सार्वजनिक श्री सत्यनारायणाच्या महापुजे च्या दिवशी, विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे,
*पत्रकार मित्र, पोलीस बांधव, जिल्हा केंद्रातील प्रशासकीय अधिकारी, सामाजिक क्षेत्रातील कार्यरत कार्यकर्ते, सरपंच, व्यापारी मित्र मंडळातील जेष्ठ, तसेच कार्यक्रम स्थळी भेट देणाऱ्या महनीय व्यक्तीमत्वाचे हि सन्मान करण्यात येणार आहेत,
*या सर्व कार्यक्रमांसाठी सुध्दा जबाबदार जेष्ठां च्या मार्गदर्शनाखाली कार्यकारिणी नेमणूक करण्यात आली आहे,
*असे मंडळाचे सदस्य अविनाश गावडे यांनी म्हटले आहे,