सामाजिक कार्यकर्ते स्वर्गीय अपिशेठ गवाणकर यांच्या स्मरणार्थ करंजे मतिमंद शाळेला मोफत साहित्य वितरण

गौरव गवाणकर यांच्या हस्ते विविध साहित्य करण्यात आले प्रदान

कणकवलीतील सामाजिक कार्यकर्ते स्वर्गीय अपिशेठ गवाणकर यांच्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने त्यांच्या स्मरणार्थ करंजे मतिमंद शाळा या ठिकाणी त्यांचे सुपुत्र सामाजिक कार्यकर्ते गौरव गवाणकर यांच्या वतीने मोफत साहित्य वितरण करण्यात आले. यावेळी गौरव गवाणकर, महेश नार्वेकर, भालचंद्र नार्वेकर, रवींद्र बाणे,सुनील काणेकर, शिशिर परुळेकर, मिंगेल मंथेरो, सचिन कुवळेकर, आदी उपस्थित होते. यावेळी शाळेला वाॅशींगमशीन ,खेळाच साहीत्य ,सफरचंद, केळी,कॅटबेरी,बिस्कीट आदी प्रदान करण्यात आले.

कणकवली प्रतिनिधी

error: Content is protected !!