मध्यप्रदेश काॅग्रेस मधे खांदेपालट

जीतू पटवारी नवे मध्य प्रदेश काँग्रेस अध्यक्ष
दिल्ली – भारतीय राष्ट्रीय काँग्रेस अध्यक्ष मा.श्री. खरगे यांनी जाहीर केलेल्या प्रेस नोट मधे मध्यप्रदेश काॅग्रेसचे अध्यक्ष म्हणून मध्य प्रदेश काँग्रेस पक्षाचे लढवय्या नेते जितेंद्र उर्फ जीतू पटवारी यांची मध्य प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून जाहीर केले.