मालवण चुनवरे मध्ये आज हरिनाम सप्ताह

भाविकांनी लाभ घेण्याचे आवाहन
मालवण तालुक्यातील श्री देव जैन रामेश्वर तीठाई मंदिर चुनवरे येथे 18 नोव्हेंबर रोजी अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या सप्ताहाच्या निमित्ताने गजर तिठाईचा होणार असून, या हरिनाम सप्ताहात सर्व भाविकांनी सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे.
कणकवली/ प्रतिनिधी





