भाजप प्रदेश युवा मोर्चाची ही महत्वपूर्ण बैठक संभाजीनगर येथे मोठ्या उत्साहात

संभाजीनगर:भारतीय जनता युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश कार्यकारणी बैठक महाविद्यालय २०२४ ची बैठक छत्रपती संभाजीनगर येथे पार पडली.
महाराष्ट्र प्रदेश युवा मोर्चाची महत्वपूर्ण बैठक संभाजीनगर येथे महाराष्ट्र प्रदेश युवा मोर्चाची महत्वपूर्ण बैठक संभाजीनगर येथे .यावेळी संपूर्ण महाराष्ट्रातून भाजपचे विविध नेते पदाधिकारी,कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.यावेळी महाराष्ट्र प्रदेश युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब,लखमराजे भोसले,प्रथमेश तेली यासह अन्य भाजपचे पदाधिकारी आणी कार्यकर्ते उपस्थित होते.यावेळी भाजपचे युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांनी भाजप युवा मोर्चाचे राष्ट्रीय सरचिटणीस राहुल चहल यांचे स्वागत केले.
भाजप प्रदेश युवा मोर्चाची ही महत्वपूर्ण बैठक संभाजीनगर येथे मोठ्या उत्साहात आणी दाखवत संपन्न झाली.भाजप युवा मोर्चा मजबूत करण्या संदर्भात चर्चा करण्यात आली.तर भारतीय जनता पार्टी ही नंबरवन बनण्यासाठी जोमाने कामाला लागा.अशा प्रकारचे आदेश यावेळी देण्यात आले.

error: Content is protected !!