व्हरेनियम कोकण नाऊ प्रीमियम लीग २०२३ च्या पहिल्या सामन्यात सातेरी कर्ली संघ विजयी

कोकण नाऊ आयोजित “व्हरेनियम कोकण नाऊ प्रीमियम लीग २०२३ स्पर्धेचे आज शानदार उदघाट्न संपन्न .

मालवण : कोकण नाऊ चॅनेल आयोजित व्हरेनियम कोकण नाऊ प्रीमियर लीग २०२३ यां स्पर्धेचा आज सकाळी शानदार उदघाट्न सोहळा भाजप नेते निलेश राणे आणि युवा उद्योजक विशाल परब तसेच अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला.कोकण प्रांतात मानाची क्रिकेट स्पर्धा म्हणून यां स्पर्धेकडे पाहिलं जात. नुकताच या स्पर्धेतील पहिला सामना संपन्न झाला आणि त्यात Ss वॊरियर्स आंबोली आणि सातेरी कर्ली संघ सहभागी झाले होते. हा सामना अतिशय रंगतदार झाला असून त्यात सातेरी कर्ली संघ सात गड्यांनी विजयी झाला.कोकण नाऊ चॅनेल चे संचालक विकास गावकर आणि अन्य मान्यवरांकडून सातेरी कर्ली संघाचे अभिनंदन करण्यात आले.

मयूर ठाकूर / कोकण नाऊ / मालवण

error: Content is protected !!