शालेयशिक्षणमंत्री दिपक केसरकर यांचा मोठा गोप्यस्पोट

मी खासदाकीसाठी उभा राहणार नाही तर आमदारकिसाठी उभा राहणार
सावंतवाडी विधानसभा मतदार संघाचा सर्वागीण करणार
शालेयशिक्षणमंत्री दिपक केसरकर ययांनी आज सावंतवाडी या ठिकाणी पत्रकार परिषद घेऊन मोठा गोप्यस्पोट केला. यावेळी त्यांनी आपण खासदाकीसाठी उभा राहणार नाही तर आमदारकिसाठी उभा राहणार ,त्यामुळें कोणी गेरसमज किंवा अफवा पसरवू नये मी खासदरकीसाठी उभा राहणार नाही. मला माझा सावंतवाडी विधानसभा मतदार संघाचा सर्वागीण विकास करायचा आहे. असे जाहिर पत्रकार परिषदेत महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी केले. मी पुन्हा आमदारकी करता सावंतवाडी विधानसभा मतदार संघातून उभा राहणार आहे असे जाहिर केलें.
सावंतवाडी प्रतिनिधि





