वेंगुर्लेत भाजपाची विजयी घोडदौड सुरूच

आरवली ग्रामपंचायत सरपंच पदाच्या निवडणूकीत आरवली भाजप कार्यकर्ते व ग्रामपंचायत सदस्य श्री समीर आनंद कांबळी यांची बिनविरोध निवड

सावंतवाडी प्रतिनिधि वेंगुर्ले तालुक्यातील आरवली ग्रामपंचायत सरपंच पदी भाजपाचे समीर कांबळी यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल जिल्हा उपाध्यक्ष प्रसंन्ना उर्फ बाळु देसाई यांनी अभिनंदन केले.यावेळी तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर , माजी सभापती प्रीतेश राऊळ , जिल्हा कार्यकारिणी सदस्य मनवेल फर्नांडीस , आय.टी.सेलचे केशव नवाथे , माजी सरपंच तातोबा कुडव , ता.उपाध्यक्ष लक्ष्मीकांत कर्पे , शिरोडा माजी सरपंच मनोज उगवेकर , उपसरपंच राहुल गावडे , अमित गावडे , शक्ती केंद्र प्रमुख महादेव नाईक , ग्रामपंचायत सदस्या रीमा मेस्त्री व सायली कुडव , शिरोडा ग्रामपंचायत सदस्य मयुरेश शिरोडकर , बाळु फटनाईक , महादेव शेगले गुरुजी , मयुर आरोलकर , आबा टाककर यावेळी उपस्थित होते.

error: Content is protected !!