कोनापाल निरवडे येथे बाधण्यात आला वनराई बंधारा

   निरवडे, आंबेडकर नगर येथील सर्व बांधवांनी आणि बचत  गटाच्या सर्व महिलांनी तसेच या भागातील सीआरपी यांनी श्रमदानातून बंधारा बांधला. यासाठी खालील उपस्थित निरवडे गावचे उपसरपंच मा. अर्जुनजी पेडणेकर, तसेच ग्रामपंचायत सदस्य मा. जयराम उर्फ आदेश जाधव त्याचप्रमाणे मंडळाचे अध्यक्ष प्रकाश जाधव, एकनाथ जाधव तसेच सचिव भिमसेन जाधव, गुंडू जाधव, शामराम जाधव, गितेश जाधव, न्हानू जाधव, बाबुराव जाधव, आयुश जाधव, अक्षय जाधव, चंदू जाधव आणि शाळेतील बालवर्ग उपस्थित होते.

सावंतवाडी प्रतिनिधि

error: Content is protected !!