3 डिसेंबर रोजी पुणे येथे मद्ये टोपीवाला हायस्कूल मालवण च्या माजी विद्यार्थ्यांचे संमेलन
3 डिसेंबर रविवार रोजी अ शि दे टोपीवाला हायस्कूल, मालवण (प्राथमिक, माध्यमिक आणि ज्यु. काॅलेजच्या) च्या. पुण्यातील माजी विद्यार्थ्यांचं संमेलन पुण्यात आयोजित केले गेलेआहे.
पुण्यातल्या सर्व माजी विद्यार्थ्यांनी या संमेलनाला जरूर उपस्थित रहायचं आहे. आपल्या संपर्कातील इतर माजी विद्यार्थ्यांना ही माहिती कळवावी
सर्वांनी या संमेलनासाठी त्वरीत नावं नोंदवावीत
त्याचप्रमाणे पुण्याबाहेरील माजी विद्यार्थ्यांना या संमेलनाला यायची इच्छा असेल तर त्यांचेही स्वागत आहे असे. आवाहन स्मिता करंदीकर_ संकोळी. यांनी केले आहे
नावं नोंदविण्यासाठी. आणि अधिक माहिती साठी संपर्क क्रमांक पुढील प्रमाणे आहेत
+91 98222 18617 दिगंबर परुळेकर
+91 98813 09975 स्मिता करंदीकर/श्रुती संकोळी
+91 9405875042 सुरेखा डोंगरे/आसावरी बर्वे
मालवण( प्रतिनिधी)