सिंधू संघर्ष युवा संघ सिंधुदुर्ग यांच्यावतीने श्री साईनाथ म्हाडदळकरयांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हास्तरीय नरकासुर स्पर्धा

कुडाळ सिंधू संघर्ष युवा संघ सिंधुदुर्ग यांनी श्री साईनाथ म्हाडदळकर यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हास्तरीय नरकासुर स्पर्धा आयोजन केले आहे या स्पर्धेमध्ये प्रथम पारितोषिक 15000 व चषक द्वितीय पारितोषिक 10000 व चषक व तृतीय पारितोषिक 5000 व चषक उत्तेजनार्थ 1 व 2 उत्तेजनार्थ 3000 व चषक देण्यात येईल .सहभागी मंडळाला प्रत्येक 1000 मानधन देण्यात येणार आहे ही स्पर्धा दिनांक 11 नोव्हेंबर 2023 रोजी सायंकाळी 7.30 वाजता कुडाळ पोस्ट ऑफिस समोर होणार आहे प्रथम येणाऱ्या 15 मंडळांना प्रवेश दिला जाणार आहे
संपर्कासाठी
विनीत वेंगुर्लेकर 8080569674
सिद्धेश देसाई 9607679383
निलेश प्रभू 9823780480





