राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा राजिनामा मंजूर
मा.रमेश बैन्स महाराष्ट्राचे नवे राज्यपाल म्हणून नियुक्त
मुंबई : महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा राजिनामा मंजूर करण्यात आला असून रमेश बैन्स महाराष्ट्राचे नवे राज्यपाल म्हणून नियुक्त
करण्यात आले आहेत
ब्युरो न्यूज / कोकण नाऊ / मुंबई