शिवसेना शिंदे गटाच्या वतीने आयोजित केलेल्या पोईप पंचक्रोशीतील गणेश सजावटी स्पर्धेचे बक्षीस वितरण

पोईप शिवसेना शिंदे गटाच्या वतीने आयोजित केलेल्या पोईप पंचक्रोशीतील गणेश सजावटी स्पर्धेचे बक्षीस वितरण सोहळा संपन्न झाला यावेळी शिवसेना शिंदे गटाचे कुडाळ मालवण विधानसभा प्रमुख बबन शिंदे, सुकळवाड पोईप मतदार संघाचे विभाग प्रमुख अल्पेश निकम, अभिषेक डिचवलकर, तसेच शाखाप्रमुख नारायण राणे , उपशाखा प्रमुख श्रीधर पालव
परशुराम नाईक,बाबु पारकर, सुनिल पोईपकर, स्वप्नील पोईपकर ,बाबाजी नाईक,साई नाईक,मंदार वेंगुर्लेकर,राजु धुरी, चंद्रकांत नाईक,लवु पालव,समीर पालव,व पोईप गावातील शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्ते उपस्थित होते
या स्पर्धेमध्ये.प्रथम पारितोषिक परशुराम नाईक यांना रोख रुपये 3333, द्धितीय पारितोषिक बांबु पारकर यांना रोख रु 2222, तृतीय पारितोषिक सुशील जाधव यांना रोख रूपये 1111, अशी पारितोषिके वितरण करण्यात आले यावेळी असे शिवसेना शिंदे गटाच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्ते उपस्थित होते
संतोष हिवाळेकर पोईप