सत्वशीला पांडुरंग सावंत भोसले यांचे निधन

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सांगेली येथील सत्वशीला पांडुरंग सावंत भोसले वय 75 यांचे नुकतेच अल्पशा आजाराने त्यांच्या राहत्या घरी निधन झाले. त्यांच्या पश्चात चार मुलगे सुना नातवंडे असा परिवार असून मिरा रोड भाईंदर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या जिल्हा उपसंघटक सौ जयलक्ष्मी जयराम सावंत यांच्या त्या सासूबाई होतं…
मसुरे प्रतिनिधी