जिल्ह्याचे नवीन अप्पर जिल्हाधिकारी म्हणून रवी पाटील यांनी आज पदभार स्वीकारला

जिल्ह्याचे नवीन अप्पर जिल्हाधिकारी म्हणून रवी पाटील यांनी आज पदभार स्वीकारला. यापूर्वी कोकण आयुक्त कार्यालयात पुरवठा विभागात कार्यरत होते शंकर बर्गे यांची रत्नागिरी जिल्ह्यात बदली झाल्याने त्यांच्या जाग्यावर पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
ब्युरो न्यूज । सिंधुदुर्गनगरी