दीपक केसरकरांकडूनफळे,फुले विक्रेत्यांना छत्र्यांचे वाटप

शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या माध्यमातून मंगळवारी (ता.12) येथील शिवसेना कार्यालयात दोडामार्ग बाजारपेठेत फळे,फुले व भाजी विक्रेत्यांना छत्र्या वाटप करण्यात आणि. यावेळी तालुकाप्रमुख गणेशप्रसाद गवस, तालुकासंघटक गोपाळ गवस,युवासेना तालुकाप्रमुख भगवान गवस,विभाग प्रमुख रामदास मेस्त्री, शहरप्रमुख योगेश महाले आदी उपस्थित होते.

प्रतिनिधी l दोडामार्ग

error: Content is protected !!