शेर्पे गावच्या महात्मा गांधी तंटामुक्त समिती अध्यक्ष पदी चंद्रकांत कांबळे यांची बिनविरोध निवड

आज मंगळवार 12सप्टेंबर2023 दिवशी शेर्पे गावच्या ग्रामपंचायत सभागृहात झालेल्या सभेमध्ये महात्मा गांधी तंटामुक्त समिती अध्यक्ष पदी चंद्रकांत पांडुरग कांबळे यांची‌ सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यांत आली. या वेळी शेर्पे गावचे सरपंच- स्मिता पांचाळ , उपसरपंच- श्रि सिराज मुजावर ,ग्रां .पं सदस्य -भुषण शेलार ,सायली पांचाळ शुभांगी‌ कापसे ,शितल कांबळे ,ग्रामसेवक-मोहन माने‌ ,पोलिस पाटील -विनोद शेलार ,माजी सरपंच -निशा गुरव धनराज शेलार, संजय कापसे ,‌ माजी उपसरपंच- अरूण ब्रम्हदडे , माजी‌ तंटामुक्ती अध्यक्ष- विलास पांचाळ, प्रकाश तेली , परशुराम बेळणेकर , आरोग्यसेवक – जाधव साहेब आणि पशुवैद्यकिय अधिकारी – दहीफळे मॅडम , आणि शेर्पे गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.चंद्रकांत कांबळे यांची तंटामुक्त अध्यक्षपदी निवडीबद्दल त्याचे सर्व स्तरावर अभिनंदन होत आहे.

अस्मिता गिडाळे ,खारेपाटण

error: Content is protected !!