नागवे गावच्या तंटामुक्त समिती अध्यक्षपदी स्वप्निल पाताडे

महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीच्या नागवे गावच्या अध्यक्षपदी स्वप्निल पाताडे यांची फेर निवड करण्यात आली आहे. यापूर्वी देखील या समितीच्या अध्यक्षपदी श्री पाताडे यांची एकमताने निवड करण्यात आली होती. त्यानंतर ग्रामसभेने त्यांची फेर निवड केल्याने त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
कणकवली /प्रतिनिधी




