कलमठ ग्रामपंचायतला स्वच्छ सर्वेक्षण पुरस्काराचा बहुमान

स्वच्छता दूत गौरव तांबे यांनी स्वीकारला सन्मान

सरपंच संदीप मेस्त्री यांची उपस्थिती

कलमठ ग्रामपंचायतला मिळालेला जिल्ह्याचा स्वच्छ सर्वेक्षण पुरस्कार गाव स्वच्छ ठेवण्यासाठी झटणारे स्वच्छता दुत यांचा प्रतिनिधी म्हणून गौरव तांबे यांना पुरस्कार स्वीकारण्याचा बहुमान दिला.
यावेळी पालकमंत्री रविंद्र चव्हाण,मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, उप मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल तनपुरे, विनायक ठाकूर, गटविकास अधिकारी अरुण चव्हाण , सरपंच संदीप मेस्त्री, ग्रामविकास अधिकारी प्रवीण कुडतरकर उपस्थित होते.

कणकवली प्रतिनिधी

error: Content is protected !!