कणकवली रोटरी तर्फे तहसील कार्यालयात वॉटर एटीएम

कणकवली : तहसीलदार कणकवली कार्यालयात येणाऱ्या सर्वसामान्य जनतेची तहान भागविणारा रोटरी क्लब ऑफ कणकवलीचा सामाजिक बांधिलकी जपणारा वॉटर एटीम प्रोजेक्ट लोकार्पण सोहळा उपक्रम 8 फेब्रुवारी 23 रोजी स 10 वा तहसीलदार कणकवली प्रांगणात, होणार आहे. सर्वांनी. उपस्थित. राहवे. असे आवाहन. दादा. कुडतरकर यांनी के आहे

प्रतिनिधी / कोकण नाऊ / कणकवली

error: Content is protected !!