कणकवली तालुका सांप्रदायिक भजनी संस्था कणकवली यांच्या वतीने करण्यात आला श्री संतोष कानडे बुवा यांचा भव्य सत्कार.

जिल्ह्यातील असंख्य नामवंत भजनी बुवांची उपस्थिती
सिंधुदुर्ग जिल्हा वृद्ध कलाकार मानधन समितीच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल भव्य सत्काराचे करण्यात आले होते आयोजन
कणकवली/मयुर ठाकूर
कणकवली तालुका सांप्रदायिक भजनी संस्था कणकवली यांच्या वतीने पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांना आमच्या संस्थेचे कोणतेही दोन सदस्य मानधन समितीवर घ्या अशा प्रकारचे विनंती पत्र देण्यात आले होते.या पत्राचा मान ठेवत पालकमंत्री महोदयांनी संस्थेचे ज्येष्ठ सदस्य असलेले संतोष कानडे बुवा यांचे वृद्ध कलाकार मानधन समितीच्या अध्यक्षपदी निवड केली आणि म्हणूनच संस्थेच्या वतीने संतोष कानडे बुवा यांचा भव्य सत्कार नुकताच परमहंस भालचंद्र महाराज संस्थान येथे संपन्न झाला.प्रसंगी जिल्ह्यातील विविध ठिकाण होऊन अनेक नामवंत भजनी बुवा उपस्थित होते यावेळी
सत्कारमूर्ती श्री संतोष कानडे बुवा,
सत्कारमूर्ती श्री भिसे सर हें होते.
प्रसंगी,
कणकवली तालुका सांप्रदायिक भजनी संस्था अध्यक्ष श्री प्रकाश पारकर,उपाध्यक्ष श्री मारुती मेस्त्री,सचिव श्री निलेश ठाकूर,
सदस्य श्री लक्ष्मण बागवे,
श्री दयानंद राणे,
श्री किशोर राणे,
श्री चंद्रशेखर चव्हाण,
श्री चंद्रकांत गुरव,
श्री मयूर ठाकूर,
श्री शशिकांत राणे.
तसेच शुभेच्छा देण्यासाठी अनेकांनी उपस्थिती दर्शविली त्यामध्ये
श्री उदय राणे बुवा,
श्री विजय परब बुवा,
श्री गुंडू चव्हाण बुवा,
श्री संतोष मिराशी बुवा,
श्री दीपक पाळेकर बुवा,
श्री गोपी लाड बुवा,
श्री श्रीकांत शिरसाट बुवा,
श्री संजय राणे बुवा,
श्री सतीश सावंत बुवा,
श्री विजय केळुसकर,
श्री पारकर,
श्री पंढरीनाथ जाधव,
श्री बाळा कदम,
श्री गणेश जेठे,
श्री चव्हाण बुवा.
तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील इतरही अनेक नामवंत भजनी बुवा यांनी उपस्थित राहत संतोष कानडे बुवा यांचे स्वागत तथा सत्कार केले. हा कार्यक्रम अत्यंत भावनिक आणि कौटुंबिक झाला असून अनेक भजनी बुवांनी आपली मनोगत व्यक्त केली.