प्रत्येक कर्मचाऱ्यावर जबाबदारी निश्चित करा, जनतेच्या कामात बेदबाबदारपणा दिसता नये!

कणकवली नगरपंचायत चा कारभार गतिमान होण्यासाठी प्रत्येकाने कामाला लागा नगराध्यक्ष संदेश पारकर यांच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना सूचना मंत्रालय पातळीवरील प्रस्ताव पाठपुरावा करून तातडीने मार्गी लावणार कणकवली नगरपंचायतीचा कारभार गतिमान व्हायला हवा. सांडपाणी निचरा व्यवस्था केल्याशिवाय कुठल्‍याही संकुलांना पूर्णत्‍वाचा दाखला देऊ नका.…

Read Moreप्रत्येक कर्मचाऱ्यावर जबाबदारी निश्चित करा, जनतेच्या कामात बेदबाबदारपणा दिसता नये!

साकेडी उपसरपंच प्रज्वल वर्दम यांच्या अपात्रतेचा आदेश रद्द, सदस्यत्व अबाधित

मुख्य निवडणूक आयुक्त यांचा आदेश अर्जदार वर्दम यांच्यावतीने ॲड. उमेश सावंत व ॲड. रघुवीर देसाई यांचा युक्तिवाद साकेडी ग्रामपंचायतीचे उपसरपंच प्रज्वल वर्दम यांनी ग्रा.पं. सार्वत्रिक निवडणुकीतील निवडणूक खर्च विहित कालावधीमध्ये सादर न केल्याने तत्कालीन जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी अपात्र ठरविल्याचा…

Read Moreसाकेडी उपसरपंच प्रज्वल वर्दम यांच्या अपात्रतेचा आदेश रद्द, सदस्यत्व अबाधित

कणकवली नगरपंचायत च्या भाजपाच्या गटनेतेपदी सुप्रिया समीर नलावडे यांची निवड

9 नगरसेवकांच्या गट नोंदणीची प्रक्रिया आज पूर्ण कणकवली नगरपंचायत च्या भाजपाच्या 9 नगरसेवकांच्या गटाची नोंदणी देखील आजच जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली. भाजपाच्या कणकवली नगरपंचायत च्या गटाच्या गटनेतेपदी सुप्रिया समीर नलावडे यांची निवड करण्यात आली असून, आज जिल्हाधिकाऱ्यांना पत्र देत गट नोंदणीची…

Read Moreकणकवली नगरपंचायत च्या भाजपाच्या गटनेतेपदी सुप्रिया समीर नलावडे यांची निवड

वेताळ बांबर्डे-आईनमळा येथे घराला आग

कुडाळ तालुक्यातील वेताळ बांबर्डे-आईनमळा येथील रहिवासी सदाशिव धर्माजी गावडे यांच्या राहत्या घराला आग लागून मोठे नुकसान झाल्याची घटना घडली. या आगीत घरातील कपडे, गादी, फ्रिज आणि अन्य साहित्य जळून खाक झाले आहे. स्थानिक नागरिकांना घराला आग लागल्याचे समजताच तत्काळ आग…

Read Moreवेताळ बांबर्डे-आईनमळा येथे घराला आग

तळेरे येथील विवाहीतेची आत्महत्या

तळेरे – दत्तनगर येथील सौ. दुर्गा देवेंद्र खटावकर (29) हिने गुरूवारी सकाळी 9.23 वा. च्या पूर्वी घराच्या वरच्या मजल्यावरील गॅलरीत गळफास लावून आत्महत्या केली. मात्र तिचे आत्महत्येचे निश्चित कारण समजू शकले नाही.याबाबतची खबर तिचे सासरे रंजन खटावकर यांनी पोलिसांना दिली.गुरूवारी…

Read Moreतळेरे येथील विवाहीतेची आत्महत्या

लागलेली पैज जिंकला, पण त्या पैशांच्या थैलीने मात्र बुचकळ्यात पडला!

चित्रपटाला साजेशी कणकवलीत जिंकलेल्या व हरलेल्या पैजीची गोष्ट कणकवलीत ही पैज बनली चर्चेचा विषय कणकवली नगरपंचायतची निवडणूक राज्यात लक्षवेधी ठरली व चर्चेचा विषय देखील बनली. या निवडणुकीत दोन्ही बाजूने सुरुवातीला दावे प्रति दावे केले जात होते. व या विजयाच्या दाव्या…

Read Moreलागलेली पैज जिंकला, पण त्या पैशांच्या थैलीने मात्र बुचकळ्यात पडला!

कणकवलीत सावंत – नलावडे हितचिंतकांकडून “त्या” बॅनर ला बॅनरने जोरदार प्रत्युत्तर!

कणकवलीत शेलक्या भाषेतील बॅनर ठरत आहेत लक्षवेधी कणकवली नगरपंचायत निवडणुकीच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर कणकवली बॅनरवॉर कणकवली शहरात आता बॅनर वॉर रंगू लागले असून कणकवली नगरपंचायत च्या निवडणुकीच्या अनुषंगाने काल दुपारी नाईक हितचिंतकांकडून उपरोधी टीका करणाऱ्या बॅनरला सावंत – नलावडे समर्थकांनी जोरदार…

Read Moreकणकवलीत सावंत – नलावडे हितचिंतकांकडून “त्या” बॅनर ला बॅनरने जोरदार प्रत्युत्तर!

कणकवली चे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट

नगराध्यक्षपदी विजयी झाल्याबद्दल एकनाथ शिंदे यांनी दिल्या शुभेच्छा कणकवलीचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी आज मुंबईमध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री व नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. यावेळी एकनाथ शिंदे यांनी श्री पारकर यांना शुभेच्छा दिल्या. त्यावेळी त्यांच्यासोबत उद्योग मंत्री…

Read Moreकणकवली चे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट

संदेश पारकर यांच्या विजयानंतर उद्योग मंत्री उदय सामंत उद्या कणकवलीत

शहर विकास आघाडीच्या सर्व विजयी उमेदवारांचा करणार सत्कार कणकवली शहर विकास आघाडीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार संदेश पारकर व त्यांच्यासोबत आठ नगरसेवकांचा दणदणीत विजय झाल्यानंतर या सर्व विजयी उमेदवारांचा सत्कार करण्याकरता राज्याचे उद्योग मंत्री व शिवसेनेचे संपर्क मंत्री उदय सामंत हे…

Read Moreसंदेश पारकर यांच्या विजयानंतर उद्योग मंत्री उदय सामंत उद्या कणकवलीत

सिंधुदुर्गातील दोषी आरोग्य आस्थापनांवर कारवाई करा!

कणकवलीतील सामाजिक कार्यकर्त्यांची पालकमंत्री नितेश राणेंकडे मागणी मुंबई नर्सिंग होम अ‍ॅक्टप्रमाणे कारवाई करण्याचा पालकमंत्र्यांचा यंत्रणेला आदेश सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ज्या दोषी शासकीय व खाजगी आरोग्य व्यवस्था व खासगी अस्थापना आहेत. त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे. गोरगरीब रुग्णांना जिल्ह्यातील आरोग्य सेवा माफक…

Read Moreसिंधुदुर्गातील दोषी आरोग्य आस्थापनांवर कारवाई करा!

नागवेकर हॉस्पिटल तोडफोड, डॉक्टर व नर्सिंग स्टाफ वर हल्ला प्रकरणी उद्या सिंधुदुर्गातील डॉक्टरांची वैद्यकीय सेवा बंद

जिल्हाधिकाऱ्यांना सदर घटनेबाबत देणार निवेदन तातडीची वैद्यकीय सेवा सुरू ठेवणार डॉक्टरांच्या संघटनेची माहिती कासार्डे येथील कस्तुरी पाताडे या युवतीच्या मृत्यू नंतर वस्तुस्थिती समजून न घेता काही समाज विघातक वृत्तीनी कायदा हातात घेत कणकवली येथील डॉ नागवेकर हॉस्पिटल वर हल्ला केला.…

Read Moreनागवेकर हॉस्पिटल तोडफोड, डॉक्टर व नर्सिंग स्टाफ वर हल्ला प्रकरणी उद्या सिंधुदुर्गातील डॉक्टरांची वैद्यकीय सेवा बंद

जिल्हा बार असोसिएशनच्या वतीने भूमिपुत्र न्यायमूर्तींचा १४ ला सत्कार

न्या. अमित जामसंडेकर आणि न्या. श्रीराम शिरसाट यांचा होणार गौरव न्या. मकरंद कर्णिक, न्या. दिघे यांचे मार्गदर्शनपर व्याख्यान सिंधुदुर्ग जिल्हा बार असो तर्फे रविवार दिनांक १४ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी १० वाजता कुडाळ येथे जिल्ह्याचे भूमिपुत्र असलेले आणि नव्यानेच मुंबई…

Read Moreजिल्हा बार असोसिएशनच्या वतीने भूमिपुत्र न्यायमूर्तींचा १४ ला सत्कार
error: Content is protected !!