
समाजसेवेचा राजमार्ग म्हणजे राष्ट्रीय सेवा योजना – अजय आकेरकर
बॅ नाथ पै नर्सिंग कॉलेजचे एनएसएस श्रमसंस्कार शिबीर सुरु पिंगुळी सरपंच अजय आकरेकर यांच्या हस्ते शिबिराचे उदघाटन प्रतिनिधी । कुडाळ : समाजसेवेचा राजमार्ग म्हणजे राष्ट्रीय सेवा योजना आहे. समाजामधील सद्यस्थितीतील ओळख ही राष्ट्रीय सेवा योजनेत काम करण्यातून होते आणि आपल्या…