वर्षा कुडाळकर यांचा अतुल बंगे यांच्या एवढा अभ्यासच नाही !

तेंडोली जि प शिवसेना उपविभाग प्रमुख महेश वेळकर अभ्यास नसल्याने तेंडोली मतदार संघ ५ वर्ष मागे प्रतिनिधी । कुडाळ : शिवसेना नेते अतुल बंगे यांच्या एवढा गाढा अभ्यास जि प माजी सदस्या वर्षा कुडाळकर यांना नक्किच नाही. म्हणूनच तेडोली जि…

Read Moreवर्षा कुडाळकर यांचा अतुल बंगे यांच्या एवढा अभ्यासच नाही !

माऊली मंदिर, दुतोंड वस्तीची एसटी बस सुरू करा !

नेरुरवासियांचे कुडाळ एसटी प्रशासनाला निवेदन प्रतिनिधी । कुडाळ : कुडाळ एसटी आगारातून सुटणाऱ्या माऊली मंदिर, दुतोंड वस्तीची फेरी बंद असून यामुळे विद्यार्थी वर्गाचे हाल होत आहेत. या बसफेऱ्या पुन्हा सुरू करा, या मागणीसाठी आज नेरूरवासियानी एसटी प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले.…

Read Moreमाऊली मंदिर, दुतोंड वस्तीची एसटी बस सुरू करा !

वालावल येथे झाड कोसळून मोठ्या प्रमाणात नुकसान

प्रशासनाने तात्काळ दखल घ्यावी रुपेश पावसकर आणि कृष्णा धुरी यांच्याकडून तात्काळ १०,००० रुपयांची मदत सुपूर्द प्रतिनिधी । कुडाळ : कुडाळ तालुक्यातील वालावल घोंगडेवाडीतील शेखर हळदणकर यांच्या घरावर मंगळवार सायंकाळी झाड कोसळून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मंगळवारी सकाळपासूनच पावसाचा जोर…

Read Moreवालावल येथे झाड कोसळून मोठ्या प्रमाणात नुकसान

कुडाळ कवठी ते चिपी बस फेरी तात्काळ सुरु करा

कवठी सरपंच यांची आगार प्रमुखांकड़े निवेदना मार्फ़त मागणी प्रतिनिधी । कुडाळ : कुडाळ कवठी ते चिपी बस तात्काळ सुरु करा अशी मागणी कवठीवासियांनी केली आहे. जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रणजित देसाई यांच्या नेतृत्वाखाली कवठी सरपंच स्वाती करलकर आणि ग्रामस्थांनी तसे…

Read Moreकुडाळ कवठी ते चिपी बस फेरी तात्काळ सुरु करा

बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेमध्ये कै. सिद्धेश गाळवणकर यांना श्रद्धांजली

प्रतिनिधी । कुडाळ : बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्थेचे चेअरमन उमेश गाळवणकर यांचे कनिष्ठ बंधू सिद्धेश गाळवणकर यांचे नुकतेच आकस्मिक निधन झाले. बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेच्या स्थापनेपासून ते आज तगायत बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्थेमध्ये सदस्य आणि कर्मचारी म्हणून…

Read Moreबॅ. नाथ पै शिक्षण संस्थेमध्ये कै. सिद्धेश गाळवणकर यांना श्रद्धांजली

डॉ. नितिन सावंत यांना कोकण आयडॉल पुरस्कार

प्रतिनिधी । कुडाळ : ग्लोबल कोकण, कोकण भूमी प्रतिष्ठान, कोकण व्हिजन फोरम आणि कोकण क्लबच्या वतीने देण्यात येणारा ‘कोकण आयडॉल सन्मान २०२३’ पुरस्कार डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली अंतर्गत मूळदे येथील उद्यानविद्या महाविद्यालयाचे मत्स्य शास्त्रज्ञ डॉ.नितीन सावंत यांना…

Read Moreडॉ. नितिन सावंत यांना कोकण आयडॉल पुरस्कार

लायन्स क्लब ऑफ कुडाळचा पदग्रहण सोहळा उत्सहात संपन्न

अध्यक्ष सीए जयंती कुलकर्णी तर सचिव स्नेहा नाईक प्रतिनिधी । कुडाळ : सुप्त गुणांचा विकास करताना लीडरशीप विकसित कशी होईल यासाठी सर्वांनी प्रयत्न केला पाहिजे. आपले सामाजिक क्षेत्रातील काम जनतेपर्यंत पोचले पाहिजे, असे प्रतिपादन लायन्स क्लब ऑफ सोलापूरचे रिजन चेअरमन…

Read Moreलायन्स क्लब ऑफ कुडाळचा पदग्रहण सोहळा उत्सहात संपन्न

तळेरे येथील अक्षरघराला कुलगुरू डॉ. जयवंत शेलार यांची भेट

अक्षरघर आणि अक्षरोत्सव बाबत घेतली माहिती ब्युरो । सिंधुदुर्ग : नवी मुंबई येथील आयटीएम कौशल्य विकास विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. जयवंत शेलार यांनी तळेरे येथील संदेश पत्र संग्राहक निकेत पावसकर यांच्या अनोख्या अक्षरघराला सदिच्छा भेट दिली. त्यावेळी या आगळ्यावेगळ्या संग्रहाचे कौतुक…

Read Moreतळेरे येथील अक्षरघराला कुलगुरू डॉ. जयवंत शेलार यांची भेट

वालावल-हुमरमळाची मुले हुशार !

कु. यश मांजरेकर कु जयेश निर्गुण आणि कु आर्यन परब यांचे स्कॉलरशिप परीक्षेमध्ये यश प्रतिनिधी । कुडाळ : 2022 23 या शैक्षणिक वर्षात घेण्यात आलेल्या पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये कुमार यश वैभव मांजरेकर कु जयेश निर्गुण आणि कु आर्यन परब…

Read Moreवालावल-हुमरमळाची मुले हुशार !

पटसंख्या टिकवण्यासाठी सरपंचांनी केला असाही प्रयोग !

सरपंच अर्चना बंगे यांनी विद्यार्थ्याला दिली सायकल भेट अन्य शाळेत जाणारा विद्यार्थी हुमरमळा वालावल बांधकोड शाळेत स्थिरावला निलेश जोशी । कुडाळ : सध्या पालक आपल्या मुलांना सोयीस्कर आणि आणि इतर शाळेत शिक्षणासाठी पाठवू लागले आहेत. त्यामुळे जिल्हादपरिषदांच्या शाळाना गळती लागली…

Read Moreपटसंख्या टिकवण्यासाठी सरपंचांनी केला असाही प्रयोग !

नगरसेवक आपल्या दारी !

उपनगराध्यक्ष मंदार शिरसाट यांचा लोकाभिमुख उपक्रम प्रतिनिधी । कुडाळ : कुडाळ नगर पंचायतचे उपनगराध्यक्ष आणि प्रभाग क्रमांक १४ चे नगरसेवक मंदार शिरसाट हे आपल्या प्रभागातील नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी प्रभागामध्ये घरोघरी भेटी देणार आहेत. त्या अनुषंगाने सोमवार दिनांक 24 जुलै…

Read Moreनगरसेवक आपल्या दारी !

महापितामहाना दुःख देऊन शिवसेना सोडलेल्यांनी दुसऱ्यांना गद्दार म्हणणं किती योग्य आहे ?

काका कुडाळकर यांचे आमदार भास्कर जाधव यांच्यावर टीकास्त्र प्रतिनिधी । कुडाळ : संदेश पारकर यांच्या वाढदिवसानिमित्त झालेल्या कार्यक्रमात शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी आमचे नेते महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादांवर केलेली टीका ही उद्विग्न होऊन केलेली टीका आहे, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेस…

Read Moreमहापितामहाना दुःख देऊन शिवसेना सोडलेल्यांनी दुसऱ्यांना गद्दार म्हणणं किती योग्य आहे ?
error: Content is protected !!