
संत राऊळ महाराज महाविद्यालयाचा ३८ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा
निलेश जोशी । कुडाळ : संत राऊळ महाराज महाविद्यालयाचा ३८ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा झाला.क.म.शि.प्र.मंडळाचे उपकार्याध्यक्ष भाईसाहेब तळेकर यांच्याअध्यक्षतेखाली हा वर्धापन दिन सोहळा संपन्न झाला. साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त प्रसिद्ध साहित्यिक प्रा.प्रवीण बांदेकर या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.प.पू.संत…










